Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची नूतन सहकार आयुक्त सौरभ जी राव यांच्या सोबत सकारात्मक चर्चा – काका कोयटे , अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 6 1 7

राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची नूतन सहकार आयुक्त सौरभ जी राव यांच्या सोबत सकारात्मक चर्चा – काका कोयटे , अध्यक्ष

४ मार्च २०२४ रोजी शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर या ठिकाणी सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नाबाबत होणार अधिक व्यापक चर्चा…

पुणे : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार खात्याचे नूतन सहकार आयुक्त मान.सौरभ जी राव यांच्या बरोबर आज अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून १ तास चाललेल्या या सकारात्मक बैठकीत झालेल्या विविध विषयांवर अधिक व्यापक चर्चा ४ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिर्डी येथील ‘सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर’ या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

एक तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर, सहसचिव नारायण वाजे, संचालक भास्कर बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे सहभागी झाल्या होत्या.

1.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 6 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे